मराठा बांधवांवर झालेल्या लाठीमाराचे विरोधात उद्या शेंदूर्णी बंद

शेंदूर्णी –  जालना जिल्ह्यातील आंतर वली सराटी येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मराठा समाज बांधवांवर पोलिस प्रशासनाकडून अमानुषपणे लाठीमार करण्यात आला त्यात अनेक माता भगिनी वृद्ध,बालक व युवक जखमी झाले त्या क्रूर हल्ल्याच्या निषेधार्थ शेंदूर्णी येथे उद्या दिनांक ५/९/२३ मंगळवार रोजी गाव बंदची हाक देण्यात आली असून उद्या दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे … Continue reading मराठा बांधवांवर झालेल्या लाठीमाराचे विरोधात उद्या शेंदूर्णी बंद